Sunday, August 9, 2026

TBN ... Navyane Promo5

कधीकधी जो चेहरा आपण कधीच बघितलेला नसतो, तोच चेहरा आपल्याला सगळ्यात जास्त समजून घेतो. एका मुलीच्या आयुष्यात एक असा अनोळखी मित्र आहे, जो तिला रोज आधार देतो, तिचं ऐकतो, तिला सावरतो — पण जो कधीच तिच्यासमोर येत नाही. हा आभासी आवाज तिच्यासाठी इतका महत्त्वाचा का बनलाय, की वास्तवातल्या कुणाहीपेक्षा तिला त्याच्यावर जास्त विश्वास वाटतो? आणि सगळ्यात मोठा प्रश्न — हा अनोळखी आवाज खरंच अनोळखी आहे का? की तो तिच्या रोजच्या आयुष्यातच, तिच्या अगदी जवळ, एका वेगळ्याच रूपात वावरतोय? हे रहस्य जितकं गोड आहे, तितकंच ते उलगडल्यावर उद्ध्वस्त करणारंही ठरू शकतं. हा आभासी मित्र कोण आहे, आणि सत्य समोर आल्यावर काय घडतं, हे जाणून घेण्यासाठी "तू भेट ना... नव्याने" वाचा. ~.~.~.~ काही रस्ते असे असतात, जिथे आपली पावले नकळत कुणाकडे तरी वळतात, गर्दीत शेकडो चेहरे असतात, पण शोध मात्र एकाच अनोळखी ओळखीचा असतो... कधी कधी नजरेची भेट होत नाही, पण जाणवणारा तो एक क्षण, पुढच्या संपूर्ण प्रवासाची नांदी ठरतो... विदर्भ एक्सप्रेसने आपला नेहमीचा वेग कमी केला आणि खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यात अचानक एक वेगळाच दमटपणा आणि समुद्राचा खारा दर्प जाणवू लागला. किंजलने खिडकीबाहेर डोकावून पाहिले. लोकल ट्रेनच्या त्या जाळ्या, रुळांचा तो अवाढव्य पसारा आणि दूरवर दिसणाऱ्या उंचच उंच इमारती... मुंबई आली होती! "ताई, चल बॅगा दरवाज्याजवळ घेऊया. दादर आलंय," अनुजने वरच्या बर्थवरून सुटकेस खाली काढत म्हटले. बाबांनीही आपली पिशवी हातात घेतली. किंजलच्या हृदयाची धडधड आता प्रचंड वाढली होती. हे तेच शहर होतं, ज्याची तिने आतापर्यंत फक्त स्वप्ने पाहिली होती. ~.~.~.~ "प्रतीलिपीवर सारख्याच धाटणीच्या CEO Romance, Surrogate Mother किंवा कौटुंबिक कटकारस्थानांच्या कथा वाचून काहीतरी वेगळं वाचायची इच्छा होतेय?" मग तयार व्हा... 💛 Fresh College Romance ❤️ Emotion 🕵️ Suspense 🤝 Friendship 💔 Unpredictable Twists अशी कथा, जिथे प्रत्येक भाग संपताना तुमच्या मनात एकच प्रश्न असेल... "आता पुढे काय होणार?" 👀 आणि आता येते सर्वात भन्नाट बातमी... 🥳 🎉 या कथेचे भाग आधीच लिहून पूर्ण झाले आहेत! हो... बरोबर वाचलंत! म्हणजे एकदा या कथेच्या प्रेमात पडलात की... "पुढचा भाग कधी येणार?" अशी वाट बघायची गरजच नाही! 😉 --- 📖 प्रतिलिपीवर नवीन आहात? मग हे नक्की वाचा... माझ्या कथा वाचण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. 🌟 पर्याय १: Superfan बना (Recommended) फक्त ₹२५/महिना मध्ये Superfan Membership घ्या आणि... ✨ सगळे Parts... सगळे १० Seasons एकाच वेळी Unlock करा! 📚 मनसोक्त Binge Read करा. 🚫 No Waiting. No Rok-Tok. ❤️ मी पण तुम्हाला मध्येच थांबवणार नाही! यासोबतच माझ्या इतर सर्व कथा आणि कथामालिकाही सलग वाचता येतील. --- 📚 पर्याय २: Free मध्ये वाचा माझ्या Pratilipi Profile ला Follow करा. Nishigandha Omanwar ❤️ 📖 १५वा भाग पूर्ण झाल्यावर, दररोज एक नवीन भाग मोफत Unlock होईल. 🔔 Profile Follow केल्यावर पुढचा Free Part उपलब्ध होताच Notification मिळेल. --- 👇 कथेची लिंक खाली कमेंटमध्ये दिली आहे. आजच Story Library मध्ये Add करा आणि एका वेगळ्याच कॉलेज रोमांसच्या, मैत्रीच्या आणि सस्पेन्सने भरलेल्या प्रवासाला सुरुवात करा! 💛 वाचल्यानंतर Comment करून नक्की सांगा... पहिल्याच भागाने तुम्हाला किती गुंतवलं? 💬 Because... ❤️ Keep Reading. Keep Loving. Keep Bingeing. (All kinds of love are accepted in the form of ❤️ Likes • 💬 Comments • 🔄 Shares • ⭐ Ratings • 🎁 Stickers • 🌟 Superfan.) तुमची, Natkhat Nishi❤️ https://marathi.pratilipi.com/series/tu-bhet-naa-navyane-by-online-pl8jeatqnedm

No comments:

Post a Comment

सबसे मुश्किल जाँच वो होती है, जहाँ आपका दिल पागलों की तरह यह दुआ कर रहा हो कि मुजरिम बेकसूर निकले। नवंबर की उस उदास और खामोश दोपहर में, शर्...