Not my post but I liked it :
असेल का कुणी ???मला स्वतःपेक्षा जास्त जीवलावणारं,ठेचं लागता मला पटकनसावरणारं .....मी रागात असता,मला प्रेमाने समजून घेणारं .....असेल का कुणी ???माझ्या सोबत आयुष्यभर,प्रेमाने चार पावलं चालणारं .....मी सुखात आणि दु:खात असताना,नेहमी मला हक्काची साथ देणारं .....असेल का कोणी ???माझ्या प्रेमळ जीवाला,नेहमी जिवापाडजपणारं .....मरण माझ्या समोर असता,जिवाची पर्वा न करता मला वाचवायला येणारं ......असेल का कोणी ???माझ्या सोबत आयुष्यभर जगणारं,माझ्या सोबत मरणालाही पत्कारणारं .....असेल का कोणी ??असेल का कोणी ??
No comments:
Post a Comment