Sunday, June 16, 2019

वटपौर्णिमा स्पेशिअल



सावित्रीने आपली परीक्षा दिली... १०० मार्कानी पास हि झाली... यमदेवांना हि माघार घ्यावा लागला...
दरवर्षी त्याच्या आठवणीत निरंकार उपवास हि केले, सत्यवानाला दीर्घ आयुष्य लाभो म्हणून उपास तपस प्रार्थना हि केले... मग एक दिवस सावित्रीने विचार केला आता सत्यवानाची बारी परीक्षा देण्याची... आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस... म्हणाली बघुयात तरी लक्षात आहे का सत्यवानाच्या?

पण काय बिचार्या सावित्रीचे नशीब सत्यवान चा पुळका भरपूर लोकांना होता... सकाळ पासून गूगल फोटो, फेसबुक, व्हाट्स अँप ग्रुप वर मेसेज... रिमाइंडर वर रिमाइंडर येत होते, बँक वाले पोलिसी वाले मेसेज वर मेसेज पाठवून शुभेच्छा देत होते, आज च्या सोसिअल मीडिया ने भरपूर मदत केली सत्यवान ला लक्षात ठेवायला कि आज त्याचा लग्नाचा वाढदिवस आहे पण सत्यवान हि कलयुगातला नव्हता ना...

त्याने हे कोणतेच नोटिफिकेशन वगैरे ... काहीच पहिले नव्हते, म्हणजे मोबाइलला ला होताच लावला नाही...  त्या मुळे साहेब विसरले होते ते विसरलेच ना...आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे ते... शेवटी जे व्हायचे तेच झाले... सावित्रीला चान्स मिळाला... आता काय सोडेल ती हातातली शिकार..!! :) 

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...