सिक्रेट सायको – २
आश्लेषा रूम
मध्ये पडल्या पडल्या त्या ट्रॉफी ला निहाळत बसली होती, त्या वरच ठळक अक्षरातले ते शब्द ‘हिलिंग टच’
मनाला खूप स्पर्शून गेले होते, ती ट्रॉफी
म्हणजे जादुई दरवाजा होता, आश्लेषा ला आपल्या सोबत ती तिच्या भूतकाळात घेवून गेली...
जिथून तिच्या ह्या प्रवासाला सुरवात झाली.
ते कॉलेज चे
सोनेरी दिवस, स्वप्न रंगवण्याचे दिवस आणि स्वप्नात रमायचे दिवस! मित्र मैत्रिणी
आणि खूप मज्जा मस्ती!
तेरी बातो में
दिल खो स गाया, प्यार केहते जिसको वो हो स गया...
खुश हु मेईन इतना
क्यू? तेरे प्यार मेईन चमकू जैसे जुगनू...
तिला मिळालेली ती
पहिली शाबासकी... गुरुजींनी गर्वाने थोपात्लेली पाठ!
तीच ते शेवटच्या
वर्षी आपल्या थिसीस वर दिलेले भाषण अजून हि किती स्पष्ट ऐकायला येत होत तिला?
स्य्कॉलोजी मधली फ्रेड
ची थेरी, जी सांगते कि कोणत्या हि व्यक्तिमत्वाचे तीन भाग असतात, इड, इहो आणि सुपर
इगो.
हे तिन्ही इड,
इगो आणि सुपर इगो आपलयाला वागण्याला कारणीभूत असतात.
इड आपल्याला
आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करायला मदत करत असतो जसं कि
सुपर इगो त्यात
आपल्याला २ गोष्टीतली काय बरोबर आणि काय चूक हे सांगत असते, चांगल्या रस्त्यावर चालण्याला सांगत असते.
जेव्हा कि ह्या दोघंमध्ये समतोल राखण्याचे काम करत असते इगो.
औदितोरीम शांत
गंभीर झाले होते, आश्लेषा ला त्यामुळे समजले होते जरा डोक्यावरून चाललंय प्रकार...
त्यामुळे ती सर्वांना वेगळ्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न करते. अचानक बोर्ड वर
काढलेले सर्व मिटवून ती बोर्ड वर लिहिते... दिल चाहता है!! ऐकल आहे हे नाव??
नवीनच चर्चेत
असलेली मूवी म्हणजे दिल चाहता है, प्रत्येकाच्या
ओठी गाणी असलेली मूवी, प्रत्येकाला ती मूवी डायरेक्ट connect झाली, कॉलेज मध्ये सर्व मुल वो लाडकी है कहा
गात होते तर मुली, जाणे क्यू लोग प्यार
करते है गात होते!
कोणी स्वत:ला आकाश
मध्ये शोधत होत तर कोणाला आपण समीर वाटत होतो! काही न काही कुठे तरी प्रत्येकाच्या
आयुष्यावर त्या मूवी नि छाप सोडली होती! पण आश्लेषा नि त्या मूवी ला एका वेगळ्या
लेवेल ला नेले !!
इतक्या गंभीर विषयावर
बोलतांना आश्लेषा नि असं मूवीचे नाव का लिहिले? प्रत्येकाच्या
मनात ते प्रश्न सुरू असतांनाच आश्लेषा नि बोलायला सुरू केले..
आपल्या थेसिस ला
ह्या मूवी चा आधार घेवून खूप छान पद्धतीने समजावून सांगू लागली!!
“ह्या मूवी मध्ये
इड, इगो आणि सुपर हेरो सर्व आहेत म्हंटल मी तर काय तुम्हाला विश्वास बसेल?” तिनी उलट प्रश्न केला सर्वांना. मूवी मध्ये
इड आणि इगो? सर्वांच्या चेहऱ्यावर
प्रश्न स्पष्ट दिसत होते. आश्लेषा च्या चेहऱ्यावर मात्र एक गूढ स्मित आले होते.
ती पुढे नाव
लिहिते तीन बोर्ड वर... आकाश, समीर आणि सिड. तिची थेसिस होती आईसबर्ग ची ३ मैंद
च्या states वर होती म्हणजे इड, इगो आणि सुपर इगो आणि दिल
चाहता है चे हे हिरो आता आपल्याला काय शिकवणार?
आश्लेषा सर्वांना
बघत सांगते असे बघत पुढे लिहू लागली!!
आकाश (अमीर खान) –
म्हणजे आपल्या मनाचे इड स्टेट दर्शवते – तो बेसिक प्लेझर नियमांवर चालतो, तो आपले
आयुष्य आपल्या गरजा भागाव्ण्यास्तही जगतो.
सिड (अक्षय खन्ना)
– म्हणजे सुपर इगो ला दर्शवतो. सुपर इगो आणि इड ह्यात नेहमी द्वंद्व सुरू असते, जे
बरोबर आहे ते करायचे कि आपल्या गरजा निभ्वाय्च्या?
समीर (सैफ आली
खान) – म्हणजेच इगो. त्याला सारख एक सुवर्ण बिंदू गाठवा लागतो इड आणि सुपर इगो
च्या मध्ये.
तर दिल चाहता है
मधले हे तीन पत्र नसून एकाच्या मनाच्या ३ स्थिती आहेत!
इतकी कॉम्पलीकेतेड
थेरी आश्लेषा नि विश्लेषण =करून इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितली होती!
तिचं बोलण संपते न स्माप्ते हाल मध्ये टाळ्यांचा कडकडत झाला!
“ए.. आशु...
मानले हा तुला...” जुही नि आश्लेषा ची तारीफ करत स्वताचीच कल्लर ताईत केली.
“का ग?”
“मग काय मूवी बघतांना
पण तुझ्या डोक्यात हा अभ्यासच फिरत असतो न?” जुई नि डोळा
मारत चिडवले.
आश्लेषा नि हलके
स्मित केले.
“AD, आज तर तू जादूच केलीस!!” समोरून आशिष आला आणि
आश्लेषा च्या हृदयाची धडकन थांबली जणू, सर्व black out... हृदयात बस, गिटार ची धून सुरू झाली आणि ते अपोआप गावू
लागले...
आते जाते...
आते जाते, हँसते गाते
सोचा था मैं ने
मन में कई बार
वो पहली नज़र, हलका सा असर
करता है क्यों
दिल को बेक़रार
रुक के चलना, चल के रुकना
ना जाने तुम्हें
है किस का इंतज़ार
तेरा वो यकीं, कहीं मैं तो नहीं
लगता है यही
क्यों मुझको बार बार
यही सच है, शायद मैं ने प्यार किया
आशिष तिला विश
करून गेला सुद्धा तरी आश्लेषा त्यातच हरवलेली, तिकडून जुई सोबत बाकीची गांग येवून
आश्लेषा ला चिडवायला लागल्या.
“आमच्या स्कॉलर
ला कोणी तरी मात दिली तर...” जुई तिला खांद्याला खांद्यानी मारत म्हणली आणि सर्व
खिदळायला लागल्या!
“सय्या ने देखा
ऐसे... में पाणी पाणी हो गायी...” इशा लाल झालेल्या आश्लेषा चा चेहरा हातात घेवून म्हणाली
तशी आश्लेषा तिला धरून मारते.
त्यांची ती सर्व मस्ती
आठवून आज हि आश्लेषा च्या चेहऱ्यावर smile आली होती आणि
डोळ्यात पाणी भरून आले.
क्रमश: