आवडते मला….
तुझ्याशी बोलत रहायला … तू एकात नसताना…
तुला बघत रहायला … तू समोर नसताना….
आवडते मला….
तुला एकात राहायला… तू काही बोलत नसताना…
तुला हाका मारायला…. तू लक्ष देत नसताना…
आवडते मला….
तुझ्या आठवणी हृदयाशी गोंजारायला… तू जवळ नसताना…
तुला चोरून बघायला तू बघत नसताना…
No comments:
Post a Comment