Monday, September 16, 2013

कोणी तरी पाहिजे….


कोणी तरी पाहिजे….
ह्र्य्दायाचे ठोके वाढवणारा…
तुमच्या नकळत तुमच्या मनातल्या इचछा जपणारा तुम्हाला हसवणारा…
तुम्हाला रडवणारा… तरी सुद्धा खूप खूप आवडणारा
रुसल्यावर मानवणारा… रागाला पळवणारा
स्वत कधी न चिडणारा आणि चिडला तरी खुदकान हसणारा…
तुम्हाला विचित्र नावानी हक मारणारा…
डोळ्यांनी मनातला बोलणारा… हृदयाच्या प्रत्येक ठोक्या सोबत राहणारा…
माझ्या डोळ्यातून माझ्हे मन जाणणारा
माझा प्रत्येक श्वास ओळखणारा….
कोणी तरी पाहिजे…. मला माझ्या पेक्षा अधिक ओळखणारा

No comments:

Post a Comment

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...