Monday, September 16, 2013

कोणी आहे....मला कोणी भेटल...
माझया डोळ्यात पाणी आल की त्याचे हृदय रडते
माझया होटावर हसू अलकी मनाला सुख त्याच्या मिळते
माझी स्वप्ना पूर्णा करण्यासाठी झोप त्यला मत्र लागत नाही
दिवस रात्र माझया गप्पा एकूण ही तो  थकत नाही
माझी चिडचिड होत आहे बघून ही तो रागावत  नाही !!!
---------------------------
तू मनव्तोस म्हणून रुसायला आवडते,
तू हसवतोस म्हणून हसायला आवडते!!
तू बघतोस म्हणून सजायला आवडते,
तू निहार्तोस म्हणून लाजायला आवडते!!
तू झेल्तोस म्हणून फेकायला आवडते.. :)
तू समजून घेतोस म्हणून चिडायला आवडते!!
तू चिडवतोस म्हणून रडायला आवडते,
तू आहेस जीवनात म्हणून जगणे आवडते!!

No comments:

Post a Comment